Jotiba Yatra : 'जोतिबाच्या नावानं चांगभलं' ; दख्खनच्या राजाच्या यात्रेला लोटला अलोट जनसागर

Team Agrowon

कोल्हापुरच्या वाडी रत्नागिरी येथील जोतिबाच्या यात्रेला सुरूवात झाली आहे.

चैत्र पौर्णिमेला एप्रिल महिन्यात जोतिबाची यात्रा भरते. या क्षेत्राला जोतिबाचा डोंगर असेही म्हणतात.

Jotiba Yatra | Agrowon

गुलाल खोबऱ्याची उधळण करत 'जोतिबाच्या नावानं चांगभलं'चा गजर करत भाविक जोतिबाच्या डोंगरावर दाखल होतात.

Jotiba Yatra | Agrowon

महाराष्ट्रासह, कर्नाटक, आंध्रप्रदेशातून लाखो भाविक जोतिबाच्या दर्शनासाठी कोल्हापुरात दाखल होत असतात.

Jotiba Yatra | Agrowon

जोतिबाच्या यात्रेत राज्यभरातून आलेल्या मानच्या सासनकाठ्या नाचवतात.

Jotiba Yatra | Agrowon

काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनीही जोतिबाच्या यात्रेत सहभागी होत सासनकाठी नाचवली.

Jotiba Yatra | Agrowon

सतेज पाटील यांनी यांच्याहस्ते जोतिबाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईही उपस्थित होते.

Jotiba Yatra | Agrowon
Shikhar Shingnapur Yatra | Agrowon