krishna Janmashtami : कृष्णाला 'गोपाळ' का म्हणलं जात?

Sanjana Hebbalkar

कृष्ण जन्माष्टमी

आज म्हणजेच 6 आणि 7 सप्टेंबर रोजी भारतभर कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. अनेक कृष्णभक्त आज उपवास करतात

krishna Janmashtami | Agrowon

कार्यक्रमाचं आयोजन

अनेक ठिकाणी जन्माष्टमी निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. आज आणि उद्या दहीहंडी फोडली जाते.

krishna Janmashtami | Agrowon

अनेक नाव

कृष्णाला अनेक नावांनी ओळखलं जात. कान्हा, कन्हैया, मुरलीधर त्याचप्रमाणे गोपाळ या नावानं देखील हाक मारली जाते

krishna Janmashtami | Agrowon

गायींचा लळा

कृष्णाला गायींचा फार लळा होता. रानावनात गायींना चरण्यासाठी श्रीकृष्ण भगवान त्यांना घेऊन जायचे

krishna Janmashtami | Agrowon

गायींना सजवणं

त्यांच्या सानिध्यात तासन् तास बासरी वाजवायचे. इतकचं नव्हे तर त्या गायींना अंघोळ घालंण त्यांना सजवणं देखील कृष्ण करायचा.

krishna Janmashtami | Agrowon

गाईचे दूध प्रिय

जेव्हा जेव्हा श्रीकृष्णाला भूक लागत असे तेव्हा श्रीकृष्ण भगवान त्या गायींच दूध पित असे. त्यांना गायींचा लळा होता.

krishna Janmashtami | Agrowon

पौराणिक कथा

या सगळया कारणांमुळे श्रीकृष्णाला गोपाळ म्हणून संबोधलं जाऊ लागलं. असं पौराणात सांगितलं जातं

krishna Janmashtami | Agrowon
krishna Janmashtami | Agrowon