Team Agrowon
खरीपात भात लागवडीसाठी कोकणात गडबड सुरू असते.
पावसाळ्याच्या दिवसांत कोकणातील शेतात शेतकरी भात लागवडीत मग्न असतात.
याच दिवसांत कोकणमधील निसर्ग अधिक फुलून दिसतो.
काळे भुरके ढग साचून आलेली असतात. शेतात पाणी साचलेले असतात.
ढगांकडे पाहून वाटतं कधी पाऊस येईल याचा अंदाज बांधता येत नाही.
निसर्गाच्या सन्निध्यात असे दिवस अधिक प्रसन्न करणारे असतात.
याच कोकणातील फोटो काढलेत अभिजीत कुपटे यांनी.