Kojagiri Purnima २०२५ : कोजागिरी पौर्णिमा का साजरी केली जाते?

Anuradha Vipat

महत्व

विविध मंदिरांमध्ये कोजागरी पौर्णिमा पूजा-अर्चा करून साजरी केली जाते. कोजागरी पौर्णिमेला मसाला दूधाचे विशेष महत्व आहे.  

Kojagiri Purnima २०२५ | Agrowon

उपासना

कोजागरी पौर्णिमेला लक्ष्मीची विशेष उपासना केली जाते.

Kojagiri Purnima २०२५ | Agrowon

जन्मदिवस

पौराणिक कथांनुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्मदिवस मानला जातो

Kojagiri Purnima २०२५ | Agrowon

प्रकट

असं म्हणतात माता लक्ष्मी कोजागरी पौर्णिमे दिवशी समुद्र मंथनातून प्रकट झाली होती.

Kojagiri Purnima २०२५ | Agrowon

चंद्र

कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण १६ कलांमध्ये असतो.

Kojagiri Purnima २०२५ | Agrowon

प्रकाशित

कोजागरी पौर्णिमेला चंद्र पूर्णपणे प्रकाशित दिसतो आणि पृथ्वी, सूर्य व चंद्र एका रेषेत असतात. 

Kojagiri Purnima २०२५ | Agrowon

श्रद्धा

कोजागिरी पौर्णिमेला चंद्रप्रकाशातून अमृतवृष्टी होते अशी श्रद्धा आहे.

Kojagiri Purnima २०२५ | Agrowon

True love feelings : प्रेमात पडला आहात ? कसं ओळखाल?

True love feelings | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...