Custard Apple Seeds Benefits : सिताफळाच्या बियांचे 'हे' अगणित फायदे माहिती आहेत का?

Anuradha Vipat

पोषक तत्त्वे

सिताफळाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन सी, बी, कॅल्शियम, लोह आणि थायमिन ही पोषक तत्त्वे असतात.

Custard Apple Seeds Benefits | agrowon

रोगप्रतिकारशक्ती

सिताफळाच्या बियांमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते

Custard Apple Seeds Benefits | Agrowon

हाडे

सिताफळाच्या बियांमुळे हाडे मजबूत होतात

Custard Apple Seeds Benefits | Agrowon

हृदय

सिताफळाच्या बियांमुळे हृदयाचे आरोग्य सुधारते

Custard Apple Seeds Benefits | Agrowon

अशक्तपणा

सिताफळाच्या बियांमुळे शरीरातील अशक्तपणा कमी होतो. 

Custard Apple Seeds Benefits | Agrowon

रक्ताची कमतरता

सिताफळातील लोह शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यास मदत करते

Custard Apple Seeds Benefits | agrowon

अ‍ॅनिमिया

सिताफळाच्या बियांमुळे शरीरातील अ‍ॅनिमिया कमी होतो. 

Custard Apple Seeds Benefits | agrowon

Zodiac Signs : आज असणाऱ्या ग्रहण योगात कोणत्या राशीचे होणार नुकसान?

Zodiac Signs | agrowon
येथे क्लिक करा