SRT Agriculture: एसआरटी तंत्रज्ञानात महत्त्व माहित आहे का?

Team Agrowon

गादीवाफे तयार

गादीवाफे तयार करण्यासाठी सुरवातीला एकदाच नांगरणी.त्यानंतर एकदा रोटाव्हेटरने ढेकळे फोडणे.

SRT Agriculture | Agrowon

गादीवाफ्याची निर्मिती

त्यानंतर साडे चार फूट रुंद आणि अर्धा फूट उंच आणि १०० सेंमी माथा असलेल्या गादीवाफ्याची निर्मिती.

SRT Agriculture | Agrowon

शेणखत आणि माती

- गादीवाफ्यावर शेणखत आणि माती परिक्षणानुसार रासायनिक खताची मात्रा मिसळून देणे.

SRT Agriculture | Agrowon

कपाशीच्या दोन रोपात

- चांगला पाऊस झाला की, गादीवाफ्यावर टोकण पद्धतीने कपाशीच्या दोन रोपात दीड फूट लागवड. मक्‍याची दोन ओळीत दोन रोपात एक फूट अंतर ठेवून लागवड.

SRT Agriculture | Agrowon

भाजीपाला लागवड

ठिबक सिंचनाची सोय असल्यास गादीवाफ्यावर हरभरा,गहू, झेंडू,भाजीपाला लागवड. निंदणीऐवजी शिफारशीनुसार तणनाशकाच्या दोन ते तीन फवारण्या.

SRT Agriculture | Agrowon

बियाणांची टोकणणी

एका पिकानंतर दुसरे पीक घेण्यासाठी गादीवाफ्यावर शिफारशीनुसार तणनाशकाची फवारणीकरून आधीच्या पिकाचे कोंब मारले जातात. त्यानंतर दोन दिवसात पुढील पिकाच्या बियाणांची टोकणणी. यामुळे १० ते १५ दिवसांची बचत.

SRT Agriculture | Agrowon
SRT Agriculture | Agrowon
अधिक पाहण्यासाठी क्लिक करा