Trans Harbour Link: शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू आहे तरी कसा?

Swapnil Shinde

शिवडी न्हावा शेवा पारबंदर जोडणी

मुंबईतील अत्यंत महत्वाकांक्षी अशा शिवडी न्हावा शेवा पारबंदर प्रकल्पाच्या मुख्य भूमीशी प्रत्यक्ष जोडणीचा सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला.

Trans Harbour Link | agrowon

लवकरच लोकार्पण

मुंबईतील या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे लोकार्पण लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे

Trans Harbour Link | agrowon

तीन शहर जोडणार

या पारबंदर प्रकल्पामुळे मुंबई, नवी मुंबई आणि रायगड हे भाग एकमेकांना जोडले जाणार

Trans Harbour Link | agrowon

दोन महामार्गांना जोडणार

हा पूल पुढे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि मुंबई-गोवा महामार्गाला जोडण्यात येणार आहे.

सागरी पूल

शिवडी ते न्हावा 22 किमी लांबीचा 6 पदरी पूल असून तो भारतातील सर्वात लांबीचा सागरी पूल असणार आहे

Trans Harbour Link | agrowon

२० मिनिटात प्रवास

शिवडी ते न्हावा शिवा या अंतरासाठी सध्या 2 तास लागत होते. पण या नवीन सागरी पुलामुळे हे अंतर अवघ्या २० मिनिटांमध्ये कापता येणार आहे.

Trans Harbour Link | agrowon

विमानतळ आणि पोर्टशी जोडणार

या प्रकल्पामुळे नवीमुंबईतील प्रस्तावित विमानतळ, मुंबई पोर्ट व जवाहरलाल नेहरू पार्टवर लवकर पोहोचणे शक्य होणार आहे.

Trans Harbour Link | agrowon

वाहतूक कोंडी

मुंबई, नवी मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार मदत होणार आहे. हा प्रकल्प साधारण नोव्हेंबरअखेर पर्यंत पूर्ण होणार आहे.

Trans Harbour Link | agrowon
sugar mills | agrowon