kitchen Potato Tips : बटाटे काळे पडू नये म्हणून काय कराल? ट्राय करा 'या' सोप्या ट्रिक्स

Anuradha Vipat

स्टार्च

बटाटे चिरल्यानंतर लगेच काळे पडतात कारण त्यातील स्टार्च हवेतील ऑक्सिजनच्या संपर्कात येतो.

kitchen Potato Tips | Agrowon

पाणी

बटाटे सोलून किंवा चिरल्यानंतर लगेच एका मोठ्या भांड्यात थंडगार पाणी घ्या आणि त्यात बटाट्याचे तुकडे पूर्णपणे बुडवून ठेवा.

kitchen Potato Tips | Agrowon

लिंबाचा रस

बटाट्याचे तुकडे पाण्यात बुडवताना त्या पाण्यात १ चमचा लिंबाचा रस घाला.

kitchen Potato Tips | agrowon

मिठाचे पाणी

थंड पाण्यात थोडे मीठ मिसळून त्यात बटाटे बुडवून ठेवा.

kitchen Potato Tips | Agrowon

बर्फाचे पाणी

बटाट्याची भाजी किंवा चिप्स बनवायच्या असतील आणि रंग पांढराच हवा असेल तर बटाटे चिरून बर्फाच्या पाण्यात ५-१० मिनिटे ठेवा.

kitchen Potato Tips | agrowon

हवाबंद डबा

बटाटे पाण्यात बुडवून हवाबंद डब्यात बंद करून फ्रिजमध्ये ठेवा.

kitchen Potato Tips | Agrowon

बटाटे

सोललेले किंवा चिरलेले बटाटे शक्यतो २४ तासांच्या आत वापरा.

kitchen Potato Tips | Agrowon

Intelligent Life Partner : बुद्धिमान जीवनसाथीची 'ही' असतात लक्षणे!

Intelligent Life Partner | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...