Agricultural Drone : किसान ड्रोन योजनेबाबत मोठी माहिती

Team Agrowon

शेतीसाठी ‘किसान ड्रोन’ योजनेचा (Kisan Drone Scheme) डंका केंद्र शासनाकडून पिटला जातअसताना राज्यात अद्याप एकाही शेतकऱ्याला ड्रोनला अनुदान देण्यात आलेले नाही.

Agricultural Drone | Agrowon

त्यामुळे कृषी पदवीधरांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Agricultural Drone | Agrowon

ड्रोनसाठी चार लाख रुपयांचे अनुदान देणार असल्याचे कृषी खात्याने आम्हाला सांगितले.

Agricultural Drone | Agrowon

मात्र सर्व अटींसह प्रस्ताव सादर केल्यानंतरही अनुदान देण्यात आलेले नाही.

Agricultural Drone | Agrowon

केंद्राने देशभर कृषी यांत्रिकीकरण उपअभियानातून ड्रोनला चार लाखापर्यंत अनुदान देण्यास मान्यता दिली आहे.

Agricultural Drone | Agrowon

त्यामुळे राज्यभरातून ड्रोन अनुदानासाठी २०० पेक्षा जास्त प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. २०० पेक्षा जास्त प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

Agricultural Drone | Agrowon

या अनुदानात ६० टक्के निधी केंद्राचा असून, उर्वरित रक्कम ४० टक्के राज्य शासन देणार आहे. 

Agricultural Drone | Agrowon

अनुदान असूनही वितरण का होत नाही, याविषयी कृषी खात्यातील क्षेत्रिय अधिकारीदेखील संभ्रमात आहे.

Agricultural Drone | Agrowon
Watermelon | Agrowon