Team Agrowon
पिंडी खव्यात साधारणत ३१-३३ टक्के आर्द्रता असुन तो बांधीव, एकजीव आणि मऊ होतो.
दानेदार खवा- तयार करताना शेवटच्या टप्प्यात साधारणतः ०.१ टक्के सायट्रिक आम्ल टाकल्यास तो अधिक कणीदार बनतो आणि कणांचा आकार मोठा होतो. त्यास दाणेदार खवा म्हणतात.
धाप खवा तयार होताना सुरूवातीला कणीदार आणि मऊ घट्ट गोळा तयार होतो.
खव्यापासून बनविलेले विविध पदार्थ लोकप्रीय आहेत.
खव्यापासून बनविलेल्या विविध पदार्थांना जास्त मागणी आहे.