Team Agrowon
खपली गव्हात फायबर्सचे प्रमाण अधिक असते.
सध्या ग्लुटेनमुळे आहारातून गहू कमी केला जात असताना पुन्हा एकदा खपली गव्हामुळे अनेकांना गव्हाच्या पोळ्या, खीर, लापशी खाण्याचा आनंद घेत आहेत.
खपली गहू गव्हापासून विविध बेकरी पदार्थही तयार करता येतात.
खपली गव्हाच्या पोळ्या मऊ आणि स्वादिष्ट लागतात. मात्र नेहमीप्रमाणे त्या शुभ्र दिसत नाहीत
राज्यात खपली गहू लागवडीला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे.