Roshan Talape
तांब्याच्या भांड्यात साठवलेले पाणी पिल्यास शरीराला थंडावा मिळतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
लिंबू, मीठ आणि साखरेपासून तयार होणारे लिंबूपाणी शरीराला थंडावा देते व उष्णतेपासून संरक्षण करते.
नारळाचे पाणी हे घरात सहज मिळणारे नैसर्गिक एनर्जी ड्रिंक आहे, जे उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवते आणि उष्णतेचा सामना करण्यास मदत करते.
घरातील कैरी, गूळ आणि जिरे वापरून तयार करा उष्णतेपासून संरक्षण करणारे कैरीचे पन्हं उन्हाळ्यात फायदेशीर ठरते.
तुळस आणि चंदनाची पेस्ट शरीराला थंडावा देते, आणि हा घरगुती उपचार उष्णतेपासून आराम मिळवण्यास मदत करतो.
घरातील ताकाचा वापर करून शरीराला थंडावा मिळतो आणि उष्णतेपासून आराम मिळण्यास मदत होते.
कांदा शरीरात थंडावा निर्माण करतो. त्यामुळे कच्चा कांदा आहारात समाविष्ट करा आणि उष्णतेपासून आराम मिळवा.