Anuradha Vipat
90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या करिश्माला एकेकाळी वजन वाढण्याच्या समस्येचा सामना करावा लागला होता
एकेकाळी करिश्माने तब्बल 25 किलो वजन कमी केले होते. चला तर मग जाणून घेऊयात काय आहे तिचं फिटनेस सीक्रेट?
करिश्माने फक्त फिश करी आणि भात खाल्ल्याने तिने 25 किलो वजन कमी केले होते.
मासे कमी चरबीयुक्त प्रथिनांचा एक चांगला स्रोत आहे, ज्यामुळे पोट जास्त काळ भरलेले राहतेच पण सारखं सारखं खाणं देखील कमी होते.
भातामध्ये कॅलरीज कमी असतात, परंतु त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते, जे वजन कमी करण्यास उपयुक्त ठरते.
मासे आणि भाताने तुमच्या पचनसंस्थेवरही सकारात्मक परिणाम होतो. मासे हे सहज पचण्याजोगे अन्न आहे
तांदूळ हे एक ग्लूटेन-मुक्त धान्य आहे, जे पोटासाठी हलके असते आणि नियमित आतड्यांसंबंधी हालचाल करण्यास मदत करते.