Kapalbhati Yoga : कपालभाती योगा नियमीत केल्याने शरिरात 'हे' बदल नक्कीच होतील

sandeep Shirguppe

योगासन

योगासनांचा नियमितपणे सराव केल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्य निरोगी राहते.

Kapalbhati Yoga | agrowon

कपालभाती

आरोग्य तज्ज्ञांच्या मते कपालभाती प्राणायामचा नियमितपणे सराव केल्यास आरोग्यावर चांगला परिणाम होतो.

Kapalbhati Yoga | agrowon

कपालभाती प्राणायाम

कपालभाती प्राणायाम नियमित केल्याने पित्ताची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आणि पचनसंस्था सुरळित ठेवण्यासाठी फायदेशीर आहे.

Kapalbhati Yoga | agrowon

मेंदूच्या पेशी सक्रिय

हा योग मेंदूच्या पेशी सक्रिय करण्यासाठी आणि स्मरणशक्ती आणि एकाग्रता शक्ती सुधारण्यासाठी फायदेशीर आहे.

Kapalbhati Yoga | agrowon

चिंता दूर

नियमितपणे सकाळी कपालभाती केल्याने चिंता आणि तणाव दूर होते.

Kapalbhati Yoga | agrowon

फुफ्फुस मजबूत होते

श्वासोच्छवासाच्या या संयोगाने फुफ्फुसाची क्षमता वाढते आणि फुफ्फुस मजबूत होतात.

Kapalbhati Yoga | agrowon

सायनसवर फायदेशीर

ज्या लोकांना दमा आणि सायनसचा त्रास आहे त्यांच्यासाठी कपालभातीचा नियमित सराव फायदेशीर ठरतो.

Kapalbhati Yoga | agrowon

पोटाला आराम

कपालभाती केल्याने पोटासंबंधित अनेक समस्या दूर राहतात.

Kapalbhati Yoga | agrowon
आणखी पाहा...