Kalanchoe pinnata : आयुर्वेदिक औषधी म्हणजे 'पानफुटी'चे फायदे ऐकून थक्क व्हाल!

Team Agrowon

आजारपण

आयुर्वेदात आजारपणातून अनेक औषधी वनस्पतीचीं माहिती आढळते ज्यामुळे आपण  घरच्या घरी उपचार करून बरे होऊ शकता.

Kalanchoe pinnata | Agrowon

औषधी वनस्पती

पानफुटी ही एक अशीच वनस्पती आहे. औषधी गुणधर्म असल्यामुळे पानफुटीच्या पानाला जादूचे पान असं देखील म्हणलं जातं.

Kalanchoe pinnata | Agrowon

पानफुटीच्या पानांचा वापर

पोटासंबधी विकार, मूत्राशयासंबधी समस्या, किडनीस्टोन, मुळव्याध, जखमा बऱ्या करण्यासाठी पानफुटीच्या पानांचा वापर केला जातो.

Kalanchoe pinnata | Agrowon

लावण्यास सहजसोपी

पानफुटी वनस्पती तुम्ही तुमच्या घरी कुंडीत देखील लावू शकता. ज्यामुळे कधीही या वनस्पतीचा वापर तुम्हाला करता येईल.

Kalanchoe pinnata | Agrowon

 पानांमध्ये अॅंटिबॅक्टेरिअल गुणधर्म

याच्या  पानांमध्ये अॅंटि बॅक्टेरिअल असल्याने अनेकदा पानफुटीची पाने चावून खाण्याचा सल्ला  दिला जातो. तर जखमा बऱ्या करण्यासाठी पानफुटीचा वापर बॅंडेजप्रमाणे करता येतो

Kalanchoe pinnata | Agrowon

किडनी स्टोनवर महत्त्वाचा उपाय

किडनी स्टोन असणाऱ्या व्यक्तींना पानफुटी वनस्पतीचा सर्वात जास्त फायदा आहे. यामुळे शरीरातील मुतखडा निघून जाण्यास मदत होते.

Kalanchoe pinnata | Agrowon

पानफुटीचे झाड कसे लावावे ?

पानफुटी वनस्पतीचे पान एकदिवस सावलीत आणि नंतर एक दिवस सौम्य सुर्यप्रकाशात ठेवल्यास त्या पानांच्या प्रत्येक कडेला पानफुटी वनस्पतीची मुळे उगवू लागतात.

Kalanchoe pinnata | Agrowon
Kalanchoe pinnata | Agrowon
आणखी वाचा...