Swapnil Shinde
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तराखंडचा प्रसिद्ध कफळ भेट दिले.
त्याला उत्तर म्हणून पंतप्रधान मोदींनी पत्राद्वारे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचे आभार मानले आहेत.
मोदी यांनी देवभूमी उत्तराखंडमधून पाठवलेल्या ‘कफळ’ या रसाळ हंगामी फळाची प्रशंसा केली
प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथांमध्येही याच्या औषधी गुणधर्मांचा उल्लेख आहे.
अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या कफळे जबरदस्त फायदे आहेत.
कफळ हे पर्वतीय फळ चवीला गोड आणि आंबट असून ते ब्लूबेरीसारखे दिसते.
उन्हाळ्यात कफळ शरीराला थंडावा देते. कफळ खाल्ल्याने पचनाचे आजार होत नाहीत आणि त्यामुळे पचनक्रिया सुधारते.