Jowar Processing : ज्वारीपासून हे पदार्थ तयार होतात

Team Agrowon

ज्वारीचा उपयोग प्रामुख्याने भाकरीसाठी होतो. दक्षिण भारतामध्ये ज्वारीती संकटी, अन्नाम/ घुगऱ्या आणि पातळ पोरजी करण्यासाठी होतो. 

Jowar Processed Food | Agrowon

ज्वारीपासून उच्च तंतुमय आणि कमी कॅलरीज असणारी उत्तम प्रतीची बिस्किटे तयार करता येतात.

Jowar Processing | Agrowon

मक्‍याप्रमाणेच ज्वारीपासून उत्तम प्रकारच्या लाह्या तयार होऊ शकतात. त्यासाठी राजहंस, कोंडवा, झिलारी या स्थानिक वाणांचा वापर केला जातो.

Jowar Processing | Agrowon

इतर अनेक पदार्थ तयार करण्यासाठी ज्वारीचा वापर केला जातो. 

Jowar Processing | Agrowon

ज्वारीला मोड आणून पीठ केल्यास त्यातील प्रथिनाची प्रत सुधारते. मुक्त अमिनो ऑसिड्‌स वाढतात.

Jowar Processing | Agrowon

रब्बी हंगामात गुळभेंडी, सुरती या स्थानिक वाणांचा हुरड्यासाठी वापर होतो.

Jowar Processing | Agrowon

ज्वारीचा उपयोग केवळ भाकरी पुरता मर्यादीत न राहता इतर पदार्थांच्या निर्मितीसाठीही झाला पाहीजे.

Jowar Processing | Agrowon
cta image | Agrowon
Click Here