Jawari Rate : सध्या ज्वारीला मिळतोय उच्चांकी दर! कुठे वाढलाय भाव ?

Swapnil Shinde

भाकरी महाग

कडधान्य, डाळींपासून तृणधान्ये महाग झाले आहेत. त्यात गरिबांची भाकरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाकरीही महाग झाली आहे.

Jawari | Agrowon

मागणी वाढली

पूर्वी ग्रामीण भागात ज्वारी आणि बाजरीची भाकरी खालली जायची. परंतु आता मात्र शहरातही ती चवीने खालली जात आहे.

Jawari | Agrowon

हातचे पीक गेले

रब्बी हंगामामध्ये मार्चच्या पहिल्या आठवड्यात गारपीट झाली. त्यामुळे हातचे आलेले ज्वारीचे पीक गेले.

Jawari | Agrowon

भाव गगनाला

मागणी वाढली परंतु बाजारात ज्वारीची आवक घडल्याने यंदा ज्वारीचे भाव गगनाला भिडले आहेत.

Jawari | Agrowon

दुप्पट किंमत 

गेल्या काही वर्षीच्या तुलनेत यंदा ज्वारी ही दुप्पट किमतीने वाढली आहे. सध्या ज्वारी किरकोळ बाजारात ४० ते ६५ रुपयांना मिळत आहे.

Jawari | Agrowon

धान्याची प्रसिध्द बाजारपेठ

पुणे जिल्ह्यातील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सासवड (ता. पुरंदर) येथील उपबाजार हा धान्यासाठी प्रसिद्ध आहे. 

Jawari | Agrowon

५हजार ३०१ रुपयांचा भाव

ज्वारीला प्रतिक्विंटलला ५हजार ३०१ रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला आहे,

Jawari | Agrowon