Anuradha Vipat
जास्वंदाचे फूल आणि पाने केसांसाठी नैसर्गिक वरदान मानली जातात.
जास्वंदामध्ये असलेले पोषक घटक केसांच्या विविध समस्यांवर गुणकारी आहेत.
जास्वंदामुळे केस मुळापासून मजबूत होतात आणि त्यांची वाढ होण्यास मदत होते.
केस गळतीच्या समस्येवर जास्वंदाचा वापर प्रभावी ठरतो.
जास्वंदाच्या फुलातील गुणधर्म नैसर्गिकरित्या केस काळे करण्यास आणि त्यांना पोषण देण्यास मदत करतात.
जास्वंदाचे तेल किंवा हेअर पॅक केसांमधील कोंडा दूर ठेवण्यास मदत करते.
जास्वंदामुळे केसांचा नैसर्गिक ओलावा टिकून राहतो, ज्यामुळे केस मऊ आणि रेशमी बनतात.