Jaggery Market : गुळाचं मार्केट डाऊन ; काय आहे कारण?

Mahesh Gaikwad

गुळाची मागणी

संक्रातीनंतर गुळाची मागणी कमी झाल्यामुळे याचा गुळाच्या दराला फटका बसला आहे.

Jaggery Market | Agrowon

गुळाचे दर

गेल्या महिनाभरात गुळाचे दर प्रति क्विंटलला चारशे रुपयांनी घसरले आहेत.

Jaggery Market | Agrowon

गूळ उत्पादन

संक्रातीमध्ये गुळाला सरासरी ४२०० रुपयांचा दर मिळत होता. हाच दर आता ३८०० रुपयांपर्यंत खाली आला आहे.

Jaggery Market | Agrowon

गूळ मागणी

गुजरातमधून राज्यातील गुळाची मागणी घटल्यामुळे गुळाच्या दरात घट झाल्याचे सांगितले जात आहे.

Jaggery Market | Agrowon

गूळ बाजार

विशेष म्हणजे गेल्या महिन्याच्या तुलनेत आवक निम्म्यावर आली आहे. तरीही गुळाला दर नसल्याने गूळ बाजारावर मंदीचे सावट कायम आहे.

Jaggery Market | Agrowon

गूळ हंगाम

यंदा उसाचा हंगाम कमी असल्याने गुळाचे उत्पादन कमी होईल यामुळे दरही चांगले राहतील, असा अंदाज होता.

Jaggery Market | Agrowon

गुऱ्हाळ घरे

तसेच यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत गुऱ्हाळाची संख्या घटल्याने हंगाम संपेपर्यंत तरी गूळ दर टिकून राहतील असा अंदाज होता.

Jaggery Market | Agrowon
Jaggery Tea | Agrowon