Jaggery Production पारंपरिक गुऱ्हाळातल्या गुळाची गोडी झाली कमी...

Swapnil Shinde

भारताचा ५५ टक्के वाटा

जगात २५ देशांमध्ये गुळाचे उत्पादन घेतले जाते. त्यामध्ये तब्बल ५५ टक्के वाटा हा भारताचा आहे. 

jaggery making | agrowon

जगभर मागणी

 गूळ उत्पादनात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू आदी राज्य आघाडीवर आहेत. त्यामध्ये कोल्हापूरच्या गूळाला जगभर मागणी आहे.

jaggery making | agrowon

गुळाची ख्याती सातासमुद्रापार

कोल्हापूरी चप्पल, तांबडा-पांढरा रस्ता त्याचबरोबर कोल्हापूरच्या ख्याती गुळामुळे सातासमुद्रापार गेली.

jaggery making | agrowon

गुऱ्हाळघरांना घरघर

पण मागील काही वर्षांपासून गुळ गुऱ्हाळघरांना घरघऱ लागली आहे.

jaggery making | agrowon

साखर कारखाने

पूर्वी शेतीला जोडधंदा म्हणून गुऱ्हाळघर चालवली जात होती. सध्या साखर कारखान्यांची संख्या वाढल्याने शेतकरी आपला ऊस कारखान्यात घालण्यास पसंती देत आहेत.

jaggery making | agrowon

साखरेच्या तुलनेत कमी भाव

साखऱेच्या तुलनेत गुळाचा अपेक्षित दर मिळत नसल्याने अनेक व्यावसायिकांनी आपला व्यवसाय बंद केला

jaggery making | agrowon

ऊसाचा तुटवडा

शेतकऱ्यांना साखर कारखान्यांकडून एफआरपीप्रमाणे ऊसाला भाव मिळत असल्याने शेती आपला ऊस गूळ उत्पादकांना देण्यास तयार नाहीत.

jaggery making | agrowon

मजूर मिळेनात

भट्टीवर व कढईवर काम करण्यासाठी कुशल मजूर लागतात. कष्टाचे काम करण्यास स्थानिक कामगार मिळत नाहीत

jaggery making | agrowon
ajit pawar | agrowon
आणखी पहा...