Ivy Gourd Benefits : तोंडली खा आणि शरीराला ठेवा आतून थंड पाहा फायदे

Anuradha Vipat

फायदे

तोंडली हे उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी उत्तम मानले जाते. त्याचे काही मुख्य फायदे खालीलप्रमाणे आहेत.

Ivy Gourd Benefits | agrowon

शरीराला थंडावा

तोंडल्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, जे उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवते.

Ivy Gourd Benefits | Agrowon

पचनशक्ती

यात फायबरचे प्रमाण भरपूर असते, ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि पोटाच्या इतर समस्या दूर होतात.

Ivy Gourd Benefits | Agrowon

रक्तातील साखर

मधुमेहींसाठी तोंडली अतिशय फायदेशीर आहेत, कारण ते रक्तातील शर्करा नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

Ivy Gourd Benefits | Agrowon

प्रतिकारशक्ती

तोंडलीमध्ये व्हिटॅमिन C आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात.

Ivy Gourd Benefits | Agrowon

वजन

कमी कॅलरी आणि जास्त फायबर असल्यामुळे वजन कमी करायचे असल्यास तोंडली खाणे फायदेशीर ठरते. 

Ivy Gourd Benefits | Agrowon

Health Benefits Of Makhana : मखाना आरोग्यासाठी आहे वरदान पाहा

Health Benefits Of Makhana | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...