Grape Wine: वाइन उत्पादक देश म्हणून इटलीचा डंका!

Team Agrowon

वाइन उत्पादक

इटली- वाइन उत्पादक असलेल्या देशांपैकी प्रमुख देश आहे. इटली देशाच्या GDPमध्ये वाईंनचा मोठा वाटा आहे.

Grape Wine | Agrowon

वाइन कंट्रोल बोर्ड

वेगवेगळ्या जातीची अंगुरची उत्पादन करने आणि त्यावर प्रोसिसिंग करून वाइन करे पर्यंतची प्रकिया महत्वाची आहे. यात इटलीच्या वाइन कंट्रोल बोर्डाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे.

Grape Wine | Agrowon

जमिनीची मशागत

शेतकरी जमिनीची मशागत करतो येथून हा बोर्ड महत्वाची भूमिका निभावतो. मशागत केल्यानंतर संबधीत शेतकऱ्यांना कोणत्या जातीचे पीक घ्यायचे हे माती परीक्षण करून तसे प्रमाणपत्र दिले जाते.

Grape Wine | Agrowon

पीक निगराणी

त्या प्रमाणपत्रा नुसार शेतकरी आपल्या शेतात त्या त्या जातीचे अंगुर लागवड केली जाते. लागवडी नंतर पीक निगराणी दिले जाणारे पौष्टीक द्रव्ये,पाणी,कोणती फवारणी करायची याचे मार्गदर्शन संबधित बोर्ड मार्गदर्शन करतो.

Grape Wine | Agrowon

फळ क्वालिटी

फळ लागल्यानंतर त्याची रखरखाव आणि त्याची योग्य वाढ करण्यासाठी वेळोवेळी प्रमाणपत्र बोर्डाकडून दिले जातात. फळ क्वालिटी आणि केव्हा काढणी करून त्याला दर्जा आणि वाइन साठी योग्य की अयोग्य हे बोर्ड ठरवते.

Grape Wine | Agrowon

रेड वाइन

वाइन तयार करताना पाच प्रकारे तयार केली जाते त्या पाच प्रकारे तयार करताना संबधितांनी कोणत्या प्रकारे ती बनवावी हे शेतकरी ठरवतो. त्या पाच प्रकारामध्ये पहिला प्रकार हा रेड वाइन चा असतो ती मुख्यत्वे करून मीट, बीफ, याचे जेवण असले की त्यासाठी रेड वाइन घेतली जाते.

Grape Wine | Agrowon
Chicken | Agrowon