Jaggery market : पिवळा गुळ आरोग्यासाठी चांगला असतो का?

Team Agrowon

बाजारात ग्राहक गुळ खरेदी करताना त्याचा रंग कसा आहे, हेच पहिल्यांदा बघतो. गुळाला मिळणारा भाव हा कमी-अधिक प्रमाणात रंगावर अवलंबून आहे. 

Jaggery market | Agrowon

 गुळ उत्पादक बऱ्याच वेळी गुळाला गडद पिवळा रंग येण्यासाठी हैड्रॉस, वाफा पावडर, भेंडी पावडर इ. रासायनिक पदार्थांचा अतिरिक्त वापर करतात.

Jaggery market | Agrowon

हे रासायनिक पदार्थ मानवी आरोग्याला  हानिकारक आहेत. या पदार्थांमुळे गुळातील गंधकाचं प्रमाण वाढतं. 

Jaggery market | Agrowon

अन्न भेसळ कायद्यानुसार गुळामध्ये सल्फरडाय ऑक्साईडच प्रमाण ७० भाग प्रति दशलक्ष (पीपीएम) पेक्षा जास्त असू नये. 

Jaggery market | Agrowon

गुळामध्ये सल्फरडाय ऑक्साईडच प्रमाण ७० भाग प्रति दशलक्ष (पीपीएम) पेक्षा जास्त असू नये. हैड्रॉसच्या अतिवापरामुळे सोडीयमचं प्रमाण वाढते. त्यामुळे हवेतील बाष्प गुळात शोषले जातात.

Jaggery market | Agrowon

रासायनिक हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढताच गुळाला पाणी सुटते आणि त्यात बुरशीची वाढ होते. 

Jaggery market | Agrowon
Lal Bhendi | Agrowon