Bullock Cart : 'झु' बांधणं एक कला आहे का?

Team Agrowon

आज वडिलांच्या बरोबरीने बैलगाडीला वेटण घातले. वेटण म्हणजे बैलगाडीला "झु" बांधणे.... ही एक कला आहे. भल्या-भल्यांना जमत नाही.

Bullock cart | Sominath Gholwe

गेल्या शतकातील ग्रामीण जीवनातील बदल हा सार्वजनिककडून वैयक्तिककडे कसा झाला याचीच साक्ष जणू जमिनीच्या वापरातील हे बदल दर्शवतात.

Bullock cart | Sominath Gholwe

जे जे सार्वजनिक आहे मग ते समाजमंदिर असो की मंदिर, कायमस्वरूपी संरक्षित करून राखण्याकडे मागच्या पिढ्यांचा भर होता.

Bullock cart | Sominath Gholwe

सार्वजनिक जागेत भाजी विकायला बसलेल्या माणसाला पण पाटील हटकायचा. त्याला बाजारपट्टी भरावी लागायची.

Bullock cart | Sominath Gholwe

आता, ‘सार्वजनिक म्हणजे तुमची नाही ना?’ असा रोखठोक प्रश्‍न अतिक्रमण करणारा विचारतो.

Bullock cart | Sominath Gholwe

या काळात ‘सार्वजनिक’ म्हणजे संपूर्ण गावाच्या हितासाठी हजारो पिढ्यांना वापरात येणारा सार्वजनिक हक्कांचा खरा वारसा ही भूमिका कशी टिकेल ते सांगणे अवघड आहे.

Bullock cart | Sominath Gholwe
Bull | Agrowon