Sanjana Hebbalkar
पाणी हा आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक आहे. पण सध्या काळ्या पाण्याच खूप ट्रेंड सुरु आहे
प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि खेळाडू सुद्धा काळ पाण्याचं सेवन करतात. हे पाणी साध्या पाण्यासारखचं असतं का?
या पाण्याचा रंग काळा असतो मात्र चवीला हे पाणी आपल्या साध्या पाण्यासारखं लागतं. मात्र याची किंमत जास्त असते
काळं पाणी हे अल्कधर्मी आहे. यामध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम अशी खनिज असतात. याचा pH प्रक्रिया करुन वाढवला जातो
या पाण्याच्या गुणधर्मामुळे पचन आणि शरीरक्रिया सुधारते. हे पाणी मधुमेहींसाठी उपयोगाचं ठरत आहे. कारण रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण कमी करतं.
सध्या धावपळीच्या युगात झोप अपूर्ण राहत आहे. अशावेळी काळं पाणी तुम्हाला झोप येण्यास मदत करते.
अभ्यासकांच्या मते काळ्या पाण्यात वृद्धत्त्व विरोधी गुण आहेत ज्यामुळे तुम्हाला वृध्दत्त्व येण्यापासून रोखतं.