International Peanut Day 2023 : स्वयंपाकात रोज शेंगदाणे वापरणं आरोग्यासाठी योग्य की अयोग्य

Sanjana Hebbalkar

शेंगदाणे

 शेंगदाणे हे अनेकांचं आवडत खाद्य आहे. आले शेंगा, भाजलेल्या शेग्या, शिजवलेल्या शेंग असे अनेक प्रकारे आपण शेग्यांच सेवन करतो.

International Peanut Day 2023 | Agrowon

हिमोग्लोबीन वाढवण्यासाठी मदत

हिमोग्लोबीन वाढवण्यासाठी गुळ आणि शेंगा खाण्याचा सल्ला दिला जातो. अनेकांना सगळ्या भाज्यांमध्ये शेंगदाणा कुट टाकण्याची अनेंकाना सवय असते.

शेंगाचे वापर

शेंगदाण्याची चटणी, पोह्यामध्ये वापरण्याते येणारे शेंगदाणे, आमटी भाजीमध्येदेखील शेंगदाणे किंवा कुटाचा वापर केला जातो.

International Peanut Day 2023 | Agrowon

शेंगदाणा हा स्निग्ध पदार्थ

शेंगदाणा हा स्निग्ध पदार्थ आहे. त्यामुळे उपवासामध्ये देखील शेंगदाणे खाल्ले जातात. डायटमध्ये देखील शेंगदाण्याचा वापर केला जातो.

International Peanut Day 2023 | Agrowon

किशोरवयीन मुलांच्या वाढीसाठी

शेंगदाण्यामध्ये आपली उर्जा क्षमता वाढवून ठेवणारे घटक असतात. किशोरवयीन मुलांच्या वाढीसाठी शेंगदाणा महत्त्वाचं काम करतो.

International Peanut Day 2023 | Agrowon

फायबरचा चांगला स्तोत्र

शेंगदाण्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असतं. यासोबत जीवनसत्त्वे आणि खनिज देखील मिळतात. फायबरचा चांगला स्तोत्र शेंगदाणे आहेत.

International Peanut Day 2023 | Agrowon

४२ ग्रॅम इतकं असावं

यासगळ्या कारणांमुळे रोज आहारात शेंगदाण्यात वापर केल्या तो शरीरासाठी फायदेशीरचं ठरतो. मात्र त्याचं प्रमाण दिवसाला ४२ ग्रॅम इतकं असावं असं तज्ज्ञ सांगतात.

International Peanut Day 2023 | Agrowon

आंतरराष्ट्रीय शेंगदाणा दिवस

आज म्हणजेच १३ सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय शेंगदाणा दिवस साजरा केला जातो. लोकांना शेंगदाण्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो

International Peanut Day 2023 | Agrowon
International Peanut Day 2023 | Agrowon
आणखी वाचा....