Team Agrowon
जगातील सर्वात श्रीमंत कुत्रा एक जर्मन शेफर्ड आहे. ज्याला गुंथर VI म्हणून ओळखला जातो. त्याचे आजोबा, गुंथर III कडून या कुत्र्याला 80 दशलक्ष डॉलरचा वारसा मिळाला.
जिफपॉम हा जगातील तिसरा सर्वात श्रीमंत कुत्रा आहे. जो 25 कोटी दशलक्ष डॉलरचा आहे. याने 2014 मध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडला होता. इन्स्टाग्रॅमवर त्याचे 9.5 फॅन्स आहेत.
Pontiac the Golden Retriever याला त्याच्या दिवंगत मालक अभिनेत्री आणि कॉमेडियन बेट्टी व्हाईट कडून वारसाहक्काने 5 कोटी दशलक्ष डॉलर मिळाले.
डग द पग हा जगातील पाचवा सर्वात श्रीमंत कुत्रा आहे. इंस्टाग्रामवर याचे ३.७ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.त्याच्या एक पोस्टला त्याला जवळजवळ १० लाख रुपये मिळतात.
जपानमधील मारुतारो शिबा इनू कुत्रा हा जगातील सातव्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत कुत्रा असून त्याची एकूण संपत्ती 1.5 दशलक्ष डॉलर आहे. या कुत्र्याचे इंस्टाग्राम 2.4 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.
टूना कूत्रा सगळ्याच्याच पसंतीस येत आहे.इंस्टाग्रामवर त्याचे दोन दशलक्ष फॉलोअर्स आहेत. प्रत्येक पोस्टला त्याला १२ लाख जवळपास मिळतात.
हा जगातील नवव्या क्रमांकाचा श्रीमंत कुत्रा आहे, ज्याला प्रति Instagram पोस्टला अंदाजे ५ लाख मिळतात.
हा जगातील दहाव्या क्रमांकाची श्रीमंत कुत्रा आहे. याने "शॉर्टी अवॉर्ड फॉर बेस्ट अॅनिमल" पटकावलं आहे. YouTube वर 2.64 दशलक्ष आणि Instagram वर 2 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.