International Dog Day 2023 : कुत्र्याबद्दलच्या या मजेशीर गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

Team Agrowon

आतंरराष्ट्रीय श्वान दिन

कुत्रा एक प्रमाणिक प्राणी म्हणून ओळखला जातो. 26 ऑगस्ट रोजी जगभर आज आतंतराष्ट्रीय श्वान दिवस साजरा केला जातो.

International Dog Day 2023 : | Agrowon

यासाठी केला जातो साजरा

कुत्र्यांना भेदभाव, क्रूरता, निष्काळजीपणा आणि इतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. याबाबत जागरूकता निर्माण करून, त्या रोखण्यासाठी व उपाययोजना सुचवण्याकरिता आंतरराष्ट्रीय श्वान दिन साजरा केला जातो

International Dog Day 2023 : | Agrowon

इमानदार प्राणी

शेतकऱ्यांना कुत्र्याची खूप मदत होते. शेळ्य-मेंढ्या याचं रक्षणापासून कुत्रा शेतीच देखील रक्षण करतो. शिवाय हा पाळीव प्राणी असल्याने जिव्हाळा देखील लागतो.

International Dog Day 2023 : | Agrowon

नाकाची क्षमता जास्त

कुत्र्यांची वास घेण्याची क्षमता ही चांगली असते कारण कुत्र्याच्या मेंदूतील पेशींचे क्षेत्रफळ माणसापेक्षा कुत्र्यांमध्ये 40 पटीने जास्त असते.

International Dog Day 2023 : | Agrowon

माणसांप्रमाणे झोपतात

अजून एक गमतीशीर गोष्ट म्हणजे कुत्री माणसांप्रमाणे झोपतात आणि ते स्वप्नदेखील माणसांप्रमाणे पाहतात.

International Dog Day 2023 : | Agrowon

नाकाची रचना वेगळी

प्रत्येक कुत्र्यांची नाकाची रचना ही वेगळी असते म्हणजे ज्याप्रमाणे माणासांमध्ये प्रत्येकाचं हाताचे ठसे ज्याप्रमाणे वेगळे असतात त्याप्रमाणे कुत्र्यांच्या नाकाचं असतं.

International Dog Day 2023 : | Agrowon

शेपटी वरुन कळतो मूड

कुत्र्यांना जी शेपटी हसत ती ते सतत हलवत असतात. मात्र कुत्री जेव्हा घाबरलेली असतात तेव्हा ती त्यांची शेपटी डावीकडे तर आनंदी असतात तेव्हा उजवीकडे हालवतात.

International Dog Day 2023 : | Agrowon

त्यांना घाम येत नाही

कुत्र्यांना कधीही घाम येत नाही. कुत्री नेहमी स्वत:ला थंड ठेवण्याचा प्रयत्न करत असतात.

International Dog Day 2023 : | Agrowon
International Dog Day 2023 : | Agrowon