Farmer Madat : आता जनावरांसाठी विमा योजना ?

Team Agrowon

 ‘‘राष्ट्रीय आपत्ती निवारणच्या (एनडीआरएफ) निकषांनुसार ‘लम्पी स्कीन’मुळे (Lumpy Skin) बाधित जनावरांच्या मृत्यूनंतर मदत (Animal Insurance) देणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे.

Farmer Madat | Agrowon

त्यानंतरही जनावरांची किंमत आणि शासनाकडून देण्यात येणारी मदत तोकडी असल्याचे सांगितले जाते. मात्र त्यात वाढ करता येणार नाही.

Farmer Madat | Agrowon

त्यामुळे पशुपालकांना संरक्षण देण्यासाठी येत्या काळात सक्षम अशी राज्याची विमा योजना आणण्याचे प्रस्तावित आहे,’’ अशी माहिती पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.

Farmer Madat | Agrowon

रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विधान परिषदेत मंगळवारी (ता. २७) विचारलेल्या प्रश्‍नावर उत्तर देताना ते बोलत होते.

Farmer Madat | Agrowon

मोहिते-पाटील यांनी लम्पी स्कीनबाधित जनावरांचा मुद्दा मांडला होता.

Farmer Madat | Agrowon

लाखो रुपयांचे जनावर दगावल्यानंतर शासनाकडून मदत म्हणून तोकडी रक्‍कम दिली जाते. त्यात वाढ करावी.

Farmer Madat | Agrowon

राज्यातील अनेक पशुपालकांना अद्याप मदत मिळाली नाही. ती कधी मिळणार, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. राज्यात २८ हजार जनावरे दगावली आहेत. 

Farmer Madat | Agrowon
Farmer Madat | Agrowon