Anuradha Vipat
स्वतः शिक्षित व्हा आणि इतरांना शिक्षित करा. शिक्षण हे एक मूक शस्त्र आहे जे विचार करण्याची पद्धत बदलते
संवाद आणि चर्चेद्वारे समस्या सोडवण्यावर भर द्या.
तुमच्या स्वतःच्या स्वभावात, विचारांमध्ये आणि कृतींमध्ये सकारात्मक बदल घडवा.
कोणालाही दाखवण्याची गरज नाह फक्त शिस्तबद्ध पद्धतीने स्वतःच्या ध्येयासाठी काम करा.
दिखावा न करता, शांतपणे आपले काम करत राहा. तुमची प्रगतीच मोठा बदल घडवेल.
जेव्हा तुम्ही मानसिक आणि भावनिकदृष्ट्या सक्षम असाल तेव्हा योग्य वेळी आवाज उठवा.
स्टोरी टाकणे किंवा इतरांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करणे टाळा.