Ethnic Wear For Function : हळदी आणि मेहंदी फंक्शनसाठी परफेक्ट एथनिक आउटफिट्स

Anuradha Vipat

आउटफिट्स

हळदी आणि मेहंदी सोहळ्यासाठी पिवळ्या, हिरव्या आणि फ्लोरल शेड्सचे हलके, आरामदायी आणि स्टायलिश एथनिक आउटफिट्स परफेक्ट ठरतात.

Ethnic Wear For Function | agrowon

हळदी आउटफिट्स

हळदीच्या कार्यक्रमात पिवळा, मोहरी , किंवा झेंडू रंगाचे कपडे सर्वात जास्त उठून दिसतात.

Ethnic Wear For Function | agrowon

फ्लोरल प्रिंटेड किंवा बांधणी लेहेंगा

हेवी वर्कऐवजी वजनाने हलका असलेला कॉटन किंवा जॉर्जेटचा लेहेंगा डान्स करण्यासाठी आणि हळदीसाठी उत्तम पर्याय आहे.

Ethnic Wear For Function | agrowon

शरारा किंवा गरारा सेट

क्रॉप टॉप आणि जॅकेटसोबतचा पिवळा शरारा सूट सध्या खूप ट्रेंडमध्ये असून यामुळे ट्रेंडी इंडो-वेस्टर्न लुक मिळतो.

Ethnic Wear For Function | agrowon

अनारकली किंवा स्ट्रेट कुर्ती

अगदी साध्या आणि सोबर लुकसाठी बांधणी दुपट्ट्यासोबत अनारकली कुर्ता आणि प्लाझो छान दिसतात.

Ethnic Wear For Function | agrowon

मेहंदी आउटफिट्स

मेहंदी सोहळ्यासाठी पाचू हिरवा , पुदिना हिरवा , किंवा ऑलिव्ह रंगाचे कपडे निवडले जातात.

Ethnic Wear For Function | agrowon

क्रॉप टॉप आणि धोती पँट

मेहंदी लावताना हात आणि पाय मोकळे राहावेत म्हणून स्लीव्हलेस क्रॉप टॉप आणि धोती पँट किंवा केप-स्टाईल श्रग खूप सोयीस्कर ठरते.

Ethnic Wear For Function | agrowon

Marriage Auspicious : लग्नाचा शुभ मुहूर्त काढताना कोणत्या गोष्टी पाहिल्या जातात?

Marriage Auspicious | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...