Donkey Farm : 'या' राज्यात उभारला देशातील सर्वात मोठा गाढवांचा फार्म

Team Agrowon

गाढवांचा फार्म

तमिळनाडू येथील अर्ध्यावर शिक्षण सोडलेल्या बाबू उलगनाथन यांनी देशातील सर्वांत मोठा गाढवांचा फार्म उभारला आहे.

Donkey Farm | Agrowon

युवा उद्योजक म्हणून ओळख

गाढवांच्या पैदाशीबरोबरच त्यांच्या दुधाच्या विक्रीतून यशस्वी केला आहे. त्यातून त्यांची युवा उद्योजक म्हणून वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

Donkey Farm | Agrowon

दुधाची विक्री

तमिळनाडू राज्यातील वन्नारपेट येथील बाबू उलगनाथन यांनी गाढवांचे संगोपन करून त्यांच्या दुधाची विक्री करण्यास सुरुवात केली आहे.

Donkey Farm | Agrowon

आयसीएआर

भारतीय कृषी अनुसंधान परिषद (आयसीएआर) अंतर्गत राष्ट्रीय अश्‍व संशोधन केंद्राद्वारे आयोजित उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत कार्यशाळेत वन्नारपेट (तमिळनाडू) येथील बाबू उलगनाथन यांनी सहभाग घेतला.

Donkey Farm | Agrowon

द डॉन्की पॅलेस

गाढवांचा देशातील सर्वांत मोठा फार्म ‘द डॉन्की पॅलेस’ नावाने बाबू यांनी उभारला आहे.

Donkey Farm | Agrowon

गाढवांचे संगोपन

या फार्मच्या माध्यमातून सुमारे ५ हजार गाढवांचे संगोपन केले जाते.

Donkey Farm | Agrowon

शाश्‍वत स्रोत

गाढवांच्या संगोपनातून बाबू उलगनाथन यांनी उत्पन्नाचा शाश्‍वत स्रोत निर्माण झाला आहे.

Donkey Farm | Agrowon

बाबू उलगनाथन

लोकांच्या मनात एक प्राणी म्हणून गाढवाच्या बाबतीत काही मूल्य नाही. ते बदल्यांचा बाबू उलगनाथन यांचा प्रयत्न आहे.

Donkey Farm | Agrowon
Tur | Agrowon
अधिक वाचण्यासाठी क्लिक करा.