Roshan Talape
दालचिनी साखर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
काळी मिरी सर्दी-खोकला दूर करते आणि प्रतिकारशक्ती वाढवते.
मेथी रक्तातील साखर नियंत्रित ठेवून हृदयाचे आरोग्य सुधारते.
हळद सूज कमी करण्यासाठी तसेच रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरते.
वेलदोडे तोंडाला ताजेतवाने ठेवण्यास मदत करतात तसेच पचनसंस्थाही सुधारण्यास मदत होते. ज्यामुळे संपूर्ण आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडतो.
सर्दी-खोकला दूर करून पचनसंस्था मजबूत करते.
गॅस आणि अपचनाच्या तक्रारी दूर करण्यासाठी जिरे फायदेशीर आहे.
लवंग म्हणजे तोंडाच्या आरोग्यासाठी नैसर्गिक औषध! दातदुखीपासून आराम देत पचनसंस्थाही मजबूत करते.