Indian Sorrel : पावसाळ्यात सहज मिळणारी अंबुटी आहे अद्भुत गुणांची खाण

Aslam Abdul Shanedivan

आंबट चविची वनस्पती

पावसाळ्यात आपल्याकडे तीन पानांची रचना आणि पिवळ्या फुलांची आंबट चविची लहान लहान पाणांची वनस्पती सर्वत्र आढते

Indian Sorrel | agrowon

अंबुटी

या वनस्पतीला आपल्याकडे अंबुटी किंवा चांगेरी किंवा त्रिपत्रिका असेही म्हणतात

Indian Sorrel | agrowon

गुणधर्मांनी समृद्ध

या वनस्पतीत व्हिटॅमिन सी, पोटॅशियम या गुणधर्मांनी समृद्ध असते

Indian Sorrel | agrowon

दातदुखीपासून आराम

अंबुटीची पाने चावून खाल्ल्याने हिरड्या, आणि दातदुखीपासून आराम मिळतो

Indian Sorrel | agrowon

बद्धकोष्ठतेची समस्या

अंबुटी औषधी पाचक असून ती भूक वाढते आणि बद्धकोष्ठतेची समस्या देखील दूर करते

Indian Sorrel | agrowon

मधुमेह

मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही औषधी वनस्पती खूप फायदेशीर असून ती यकृतासाठी लाभदायक ठरते

Indian Sorrel | agrowon

युरिन इन्फेक्शन

अंबुटीच्या पानांचे सेवन केल्याने श्वासाच्या दुर्गंधीचा त्रास दूर होतोच त्याचबरोबर युरिन इन्फेक्शनही कमी होते

Indian Sorrel | agrowon

Tea water Hair : केसांना चहा पावडर पाणी लावणं कितपत योग्य?