Pomegranate Export : या देशांत होते भारतीय डाळिंबाची निर्यात

Team Agrowon

१ हजार टनांपेक्षा अधिक निर्यात

१ हजार टनांपेक्षा अधिक निर्यात ज्यांना होते असे देश : नेदरलॅंड, संयुक्त अरब अमिरात, बांगला देश, नेपाळ, सौदी अरब, कुवेत

Pomegranate Export | Agrowon

इंग्लंड हा महत्त्वाचा देश

इंग्लंड हा देखील महत्त्वाचा देश. सुमारे ४०० टनांची निर्यात तेथे होते.

Pomegranate Export | Agrowon

युरोपीयन देश

जर्मनी, फ्रान्स, रशिया, आयर्लंड, बेल्जियम, बहारीन या देशांचे महत्त्वही भारतीय डाळिंबाच्या निर्यातीच्या दृष्टीने दुर्लक्षून चालणार नाही.

Pomegranate Export | Agrowon

मुख्य डाळिंब उत्पादक देश

जगातील मुख्य डाळिंब उत्पादक देशांमध्ये भारत, इराण, स्पेन, तुर्कस्थान व अफगणिस्तान यांचा समावेश

Pomegranate Export | Agrowon

उत्पादनात भारताचा वाटा

उत्पादनाच्या अनुषंगाने भारताचा वाटा सुमारे ४६ टक्के, तर इराणचा वाटा सुमारे ३७ टक्के

Pomegranate Export | Agrowon

स्पेनची निर्यात जास्त

स्पेनचे उत्पादन या तुलनेत कमी असले तरी निर्यातीत त्यांचा वाटा मात्र लक्षणीय

Pomegranate Export | Agrowon
Apple | Agrowon
आणखी पाहा...