Indian Breed Dogs : जर्मन शेफर्ड, लॅब्राडॉर नव्हे तर आपला 'शेरू आणि कालू' बनणार BSF चे डोळे-कान

Swapnil Shinde

पोलीस ड्युटी

आतापर्यंत केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF), सीमा सुरक्षा दल (BSF), केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये (CISF) जर्मन शेफर्ड, लॅब्राडोर हे कुत्रे ड्युटीवर असतात.

Dog Breeds | Agrowon

परदेशी जातीचे कुत्रे

सध्या पोलिसांच्या कर्तव्यावर तैनात असलेले जवळपास सर्वच कुत्रे जर्मन शेफर्ड, लॅब्राडोर, बेल्जियन मॅलिनॉइस आणि कॉकर स्पॅनियल या परदेशी जातींचे आहेत.

Dog Breeds | Agrowon

देशी कुत्र्यांचा समावेश

आता भारतीय जातीच्या कुत्र्यांचा पोलिसांत समावेश करण्याची तयारी सुरू आहे.

Dog Breeds | Agrowon

हिमालयीन जाती

हिमालयीन जातीच्या कुत्र्यांना प्रशिक्षित करून त्यांचा पोलिसात समावेश करण्यात येणार आहे.

Dog Breeds | Agrowon

स्फोटके शोधण्याचे काम

रामपूर हाउंड, हिमाचली शेफर्ड, गड्डी, बखरवाल आणि तिबेटी मास्टिफ यांसारख्या भारतीय जातीची कुत्री संशयितांची ओळख पटवणे, अंमली पदार्थ आणि स्फोटके शोधण्याचे काम करतील.

Dog Breeds | Agrowon

कुत्र्यांची चाचणी

मंत्रालयाने बीएसएफ, आयटीबीपी आणि एसएसबीला हिमाचली शेफर्ड, गड्डी, बखरवाल आणि तिबेटी मास्टिफ या हिमालयीन कुत्र्यांची चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत.

Dog Breeds | Agrowon

एसएसबी आणि आयटीबीपी

एसएसबी (आर्म्ड बॉर्डर पोलिस) आणि ITBP (इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिस) यांनी पोलिस कर्तव्यासाठी मुधोल हाउंडच्या भारतीय जातीच्या कुत्र्याला तैनात करण्यासाठी चाचण्या पूर्ण केल्या आहेत.

Dog Breeds | Agrowon
ai technology | Agrowon