Team Agrowon
आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेची चणचण कायम आहे, यामुळे दर वाढलेले आहेत.
भारतीय साखरेला मागणी असली तरी निर्यातीच्या निर्बंधामुळे कारखाने अतिरिक्त साखर निर्यात करू शकत नसल्याची स्थिती आहे.
निर्यातदार भारतीय साखरेला ४२०० ते ४३०० रुपये प्रति टन देण्यास तयार आहेत.
निर्बंधामुळे भारतीय साखर इथून पुढे जादा प्रमाणात आंतरराष्ट्रीय बाजारात जाण्याची शक्यता कमी आहे.
बाहेर प्रचंड मागणी असूनही निर्यातीवर निर्बंध असल्याने कारखान्यांना साखर निर्यात करणे अशक्य बनले आहे.