Lemon Rate : आंबट लिंबाला दराचा गोडवा

Team Agrowon

वाढत्या उन्हासोबत लिंबाच्या मागणीही वाढली आहे.

Lemon Rate | Agrowon

फेब्रुवारी महिन्याच्या सुरूवातीला लिंबाला क्विंटलला अवघा २५०० ते २७०० रुपयांचा दर मिळत होता.

Lemon Rate | Agrowon

मात्र, मार्च महिन्यात लिंबाचे दर १० ते ११ हजार रुपयांवर पोहोचले आहेत.

Lemon Rate | Agrowon

येणाऱ्या काळात जसजसा उन्हाचा जोर वाढेल तसतशी बाजारात लिंबाला मागणी वाढण्याची शक्यता आहे.

Lemon Rate | Agrowon

परिणामी लिंबाच्या दरांमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्याकडून व्यक्त केली जात आहे.

Lemon Rate | Agrowon

उन्हाळा वगळता इतर मोसमात लिंबाचे दर सामान्य दर पातळीवर राहतात, असा दरवर्षीचा अनुभव आहे.

Lemon Rate | Agrowon

सध्या दरात सुधारणा होत असताना आवक मात्र सातत्याने कमी होत असल्याचे व्यापाऱ्यारी सांगतात.

Lemon Rate | Agrowon
Kabuli Chana | Agrowon