Roshan Talape
दररोज सकाळी या बिया खाल्ल्यास मधुमेहाचा धोका कमी होतो आणि शरीर निरोगी राहते.
चिया बिया प्रथिने आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिडने समृद्ध असून रक्तातील साखरेचा स्तर संतुलित ठेवतात.
या बियांमध्ये मॅग्नेशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असते, जे रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करते.
तिळामध्ये हेल्दी फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.
भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक आणि हेल्दी फॅट असतात, जे इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवून रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतात.
या बियांमुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते आणि मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
मेथीच्या बियांमध्ये विरघळणारे फायबर असते, जे रक्तातील साखरेचे शोषण नियंत्रित करून स्थिर पातळी ठेवण्यास मदत करते.