Sainath Jadhav
स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी कमी कॅलरी आणि अँटिऑक्सिडंट्सनी युक्त. फायबरमुळे भूक कमी होते आणि इन्फ्लेमेशन कमी होऊन वजन नियंत्रित राहते.
सफरचंदातील पेक्टिन फायबर पोट जास्त काळ भरले ठेवते. 95 कॅलरी आणि रक्तातील साखर स्थिर ठेवण्यास मदत करते.
92% पाण्याने बनलेले टरबूज हायड्रेट ठेवते. 100 ग्रॅममध्ये फक्त 30 कॅलरी, भूक कमी करते आणि गोड cravings पूर्ण करते.
चकोतरा मेटाबॉलिझम वाढवतो. अर्धा चकोतरा 50 कॅलरी देतो आणि फायबरमुळे भूक नियंत्रित राहते, वजन कमी होण्यास मदत होते.
संत्र्यामधील व्हिटॅमिन सी आणि फायबर ऊर्जा देतात. एक संत्रे 62 कॅलरी देते आणि वजन कमी करण्यासाठी उत्तम पर्याय आहे.
अव्होकॅडोमधील निरोगी फॅट्स भूक कमी करतात. मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास बेली फॅट कमी होण्यास मदत होते.
केळी 105 कॅलरी आणि 3 ग्रॅम फायबर देते. रक्तातील साखर हळूहळू वाढवते आणि मेटाबॉलिझम वाढवण्यास मदत करते.
या ८ फळांना तुमच्या आहारात समाविष्ट करा आणि कमी कॅलरी, जास्त पोषणासह नैसर्गिकरित्या वजन कमी करा!