Team Agrowon
भरडधान्यात भात, ज्वारी, बाजरी, राजगिरा, राळा, वरई, नाचणी या पिकांचा समावेश होतो.
मुख्य अन्नाच्या तुलनेत जास्त फायबर देणारे हे अन्न आहे.
भारतीयांचे प्रमुख अन्न म्हणून भरधान्ये ओळखली जात होती. परंतु काही वर्षांपासून त्यात घट होत आहे.
मुख्य अन्नाच्या तुलनेत भरडधान्यापासून अधिक पोषक तत्वे मिळतात.
आहारात भरडधान्यापासून बनविलेल्या पदार्थाचा समावेश वाढवण गरजेच आहे.
भरडधान्ये ही विविध पोषक घटकांचा समृद्ध स्त्रोत आहेत