Importance Of Jowar : ज्वारीचे महत्त्व वाढतेय

Team Agrowon

देशातील एकूण ज्वारी क्षेत्रापैकी ४० टक्के क्षेत्र महाराष्ट्रात आहे. उत्पादनदेखील देशाच्या तुलनेत ५७ टक्के इतके आहे.

Importance Of Jowar | Agrowon

महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू राज्यात मोठ्या प्रमाणात ज्वारीचे पीक घेतले जाते.

Importance Of Jowar | Agrowon

ज्वारी उत्पादनामध्ये राज्यात सोलापूरसह अहमदनगर, पुणे, नाशिक, परभणी, बीड, उस्मानाबाद हे जिल्हे आघाडीवर आहेत.

Importance Of Jowar | Agrowon

ज्वारीचे मूळ स्थान पूर्व मध्य आफ्रिका, इथिओपिया असले, तरी देशात ज्वारीची भाकरी चवीने खाल्ली जाते.

Importance Of Jowar | Agrowon

राज्यात सर्वोत्तम मानून चवीने खाल्ली जाते. दहा ते बारा टक्के प्रथिने असणारे हे पीक आता गरिबापाठोपाठ श्रीमंताच्या घरात देखील आवडीने खाल्ले जाते.

Importance Of Jowar | Agrowon

ग्लुटेन फ्री आणि आरोग्यदायी अन्न म्हणून ज्वारीची मागणी वाढली आहे.

Importance Of Jowar | Agrowon
Agrowon