Indian Spices : भारतीय मसाल्यांना जागतीक स्तरावर महत्व

Team Agrowon

भारतातून मोठ्या प्रमाणात मसाल्यांची निर्यात होते.

Indian Spices | Agrowon

भारतीय मसाले जागतीक स्तरावर विळेष लोकप्रीय आहेत.

Indian Spices | Agrowon

मसाले पदार्थांमध्ये कॅलरीज कमी प्रमाणात असतात, अनेक मसाले, विशेषतः बियाण्यांनी बनवलेल्या, चरबी, प्रथिने आणि कर्बोदकांमधे जास्त प्रमाणात असतात.

Indian Spices | Agrowon

मसाले औषध, सौंदर्यप्रसाधने किंवा सुवासीक उत्पादनामध्ये वापरली जातात.

Indian Spices | Agrowon

बऱ्याच मसाल्यांमध्ये रोगप्रतिकारक गुणधर्म असतात.

Indian Spices | Agrowon

विविध मसाला पिकाच्या उत्पादनात भारत आग्रेसर आहे.

Indian Spices | Agrowon
cta image | Agrowon