Akshaya Tritiya Daan : अक्षय तृतीयेला दान करण्याचे काय महत्त्व आहे?

Anuradha Vipat

महत्त्व

हिंदू धर्मशास्त्रात अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेल्या दानाला विशेष महत्त्व आहे.

Akshaya Tritiya Daan | agrowon

अनंत पटीने फळ

अशी श्रद्धा आहे की या दिवशी तुम्ही जे काही दान करता त्याचे पुण्य तुम्हाला केवळ या जन्मातच नाही, तर जन्मांतरापर्यंत अक्षय मिळते.

Akshaya Tritiya Daan | agrowon

 पितृ दोष

अक्षय तृतीयेला पितरांच्या नावाने दान केल्याने त्यांना सद्गती मिळते आणि कुटुंबावरील पितृ दोष दूर होतो

Akshaya Tritiya Daan | agrowon

पापमुक्ती

कळत-नकळत झालेल्या पापांतून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी दान दिले जाते.

Akshaya Tritiya Daan | agrowon

दान

हा सण कडक उन्हाळ्यात येतो, म्हणून तहानलेल्यांना पाणी पाजणे किंवा पाण्याचे दान करणे हे सर्वात मोठे 'पुण्यकर्म' मानले जाते. 

Akshaya Tritiya Daan | agrowon

जलदान

या दिवशी पाण्याचा माठ (घडा), थंड पाणी किंवा सरबत नक्की दान करा

Akshaya Tritiya Daan | Agrowon

अन्नदान

गरजू लोकांना भोजन देणे, विशेषतः गूळ, तांदूळ किंवा गहू असे दान केल्याने पुण्य मिळते.

Akshaya Tritiya Daan | Agrowon

Horoscope 14 April 2026 : निर्णय घेताना घाई करू नये, नवीन संधी मिळतील

Horoscope 14 April 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...