sandeep Shirguppe
काळ्या मीठाचे सेवन केल्याने पचनाशी संबंधित समस्या कमी होतात.
काळे मीठ नियमीत खाल्ल्या गॅस आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.
काळं मीठ छातीत जळजळ नियंत्रित करण्यास उपयुक्त आहे.
मधुमेहींसाठी काळे मीठ फायदेशीर आहे. जेवणात वापर केल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.
काळ्या मिठात पांढऱ्या मिठापेक्षा कमी सोडियम असतं. जे शरीरात इन्सुलिनचे उत्पादन सामान्य ठेवते.
काळ्या मिठामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात ज्यामुळे पायांची सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होते.
काळे मीठ असलेल्या कोमट पाण्यात पाय भिजवल्याने वेदना आणि टाचांच्या भेगा यापासून आराम मिळतो.
काळ्या मिठात कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात.