sandeep Shirguppe
तुम्ही जर चहासोबत काही पदार्थ खाले तर ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.
तुम्हाला माहिती आहे काही असे पदार्थ आहेत, जे चहा सोबत खाल्ले तर तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरतात.
काही चहाप्रेमींना चहा सोबत तळलेले पदार्थ खाण्याची सवय असते. परंतु हे पदार्थ तुमच्या शरिरासाठी हानिकारक आहेत.
लिंबू, संत्री, मोसंबी, अननस हे फळे चहासोबत खाल्ले तर तुमच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
डाळिंब, हिरव्या भाज्या जर चहा सोबत खाल्ल्या तर ते तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
त्यामुळे चहासोबत दही खाल्ले तर ते तुमच्या पचन क्षमतेवर विपरीत परिमाण करू शकते. त्यामुळे चहासोबत दही खाणे टाळा.
भरपूर औषधी गुणांनी भरलेली हळद जर तुम्ही चहासोबत खाल्ली तर तुम्हाला पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलासाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.