Pig Farming : ओळखा वराह पालनातील संधी

Team Agrowon

मोठे रेस्टॉरंट, हॉटेलमध्ये पोर्क आणि बेकन खाद्यपदार्थांना चांगली मागणी आहे.

Pig Farming | Agrowon

वराहाचे मांस सौंदर्य प्रसाधन निर्मिती आणि संशोधनासाठी वापरले जाते.

Pig Farming | Agrowon

पोर्कची निर्यात मोठ्या प्रमाणात होते. गोवा, पंजाब आणि पूर्वेकडील राज्यात वराह मांसाला जास्त मागणी आहे.

Pig Farming | Agrowon

मानवाच्या खराब झालेल्या त्वचेवर वराहाची त्वचा प्रत्यारोपित केली जाते. त्यामुळे वराहाच्या कातडीलासुद्धा चांगली मागणी आहे.

Pig Farming | Agrowon

वराहाचे प्रजननाचे प्रमाण जास्त असल्याने वर्षभरात दोनदा आणि प्रत्येक प्रसूतीवेळी ८ ते १२ पिले जन्मतात.

Pig Farming | Agrowon

वराहाचे शरीरविज्ञान मानवी शरीराच्या शरीरक्रियाशास्त्रासारखेच आहे. त्यामुळे अल्कोहोल आणि इतर औषधांचा मानवामध्ये वापर करण्यापूर्वी वराहावर होणाऱ्या वाईट परिणामांचा अभ्यास केला जातो.

Pig Farming | Agrowon

वराहाचे मूत्रपिंड, हृदय आणि यकृत मानवामध्ये प्रत्यारोपित केले जाऊ शकते.

Pig Farming | Agrowon