Naturally Ripened Mangoes : आंबे खायला आवडतात पण नैसर्गरित्या पिकलेले आंबे कसे ओळखाल?

Anuradha Vipat

आंबे

बाजारात मिळणारे आंबे नैसर्गिकरित्या पिकलेले आहेत की रसायने वापरून, हे ओळखणे खूप गरजेचे आहे.

Naturally Ripened Mangoes | Agrowon

रंग

नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंब्याचा रंग सगळीकडे एकसारखा नसतो. त्यात हिरवे आणि पिवळे असे दोन्ही छटा दिसू शकतात.

Naturally Ripened Mangoes | Agrowon

सुगंध

 नैसर्गिक आंब्याला एक विशिष्ट गोड आणि तीव्र सुगंध येतो, जो दुरूनही जाणवतो.

Naturally Ripened Mangoes | Agrowon

 स्पर्श

नैसर्गिक आंबा दाबल्यावर सर्व ठिकाणी सारखा मऊ लागतो. रासायनिक आंबा वरून मऊ वाटला तरी आतून कडक असू शकतो.

Naturally Ripened Mangoes | Agrowon

पाण्यातील चाचणी

आंबा पाण्याने भरलेल्या बादलीत टाका. जर तो तळाला गेला, तर तो नैसर्गिकरित्या पिकलेला असतो.

Naturally Ripened Mangoes | agrowon

रसायने

जर आंबा पाण्यावर तरंगला, तर तो रसायने वापरून पिकवलेला असण्याची शक्यता जास्त असते.

Naturally Ripened Mangoes | agrowon

चव

नैसर्गिक आंबा खाताना जिभेला जळजळ होत नाही. रासायनिक आंब्यामुळे तोंडात किंवा घशात थोडी जळजळ जाणवू शकते. 

Naturally Ripened Mangoes | agrowon

Personality Traits : सतत बडबड करणाऱ्या व्यक्ती कशा स्वभावाच्या असतात?

Personality Traits | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...