Crop Irrigation : पिकासाठी खारट पाण्याचा वापर कसा करायचा?

Team Agrowon

क्षारयुक्त पाणी ओलिताखाली वापरावयाचे असल्यास ते सहजासहजी जमिनीच्या थरातून काढून टाकणे आवश्यक असते.

Crop Irrigation | Agrowon

रेतीमय पोयटा किंवा जाड पोयट्याच्या जमिनीत क्षारवट पाण्याचे दु्ष्परिणाम न होता ते सिंचनासाठी वापरले जाऊ शकते.

Crop Irrigation | Agrowon

रेतीमय चिकण पोयट्याच्या जमिनीला मर्यादित परंतु वारंवार पाणी दिल्यास पिकांची वाढ चागंली होते.

Crop Irrigation | Agrowon

जमिनीच्या पृष्ठभागावरुन पाणी देण्यापेक्षा फावरा पद्धतीने ओलीत केल्यास जमिनीमध्ये कमी प्रमाणात क्षार साचतात

Crop Irrigation | Agrowon

जमिनीच्या पृष्ठभागावरुन पाणी देण्यापेक्षा फावरा पद्धतीने ओलीत केल्यास जमिनीमध्ये कमी प्रमाणात क्षार साचतात

Crop Irrigation | Agrowon

खारवट पाण्यात बोरॉनचे प्रमाण जास्त आणि सोडीयम कार्बोनेटचे प्रमाण ६०० मिली ग्रॅम प्रति लिटरपर्यंत असल्यास २० टन जिप्सम प्रति हेक्टर जमिनीत टाकल्यानंतर खारवट पाण्याचा वापर ओलीतासाठी केल्यास ते अतिशय उपयुक्त ठरते.

Crop Irrigation | Agrowon

खारवट पाण्यातील क्षार मध्यम प्रमाणात असल्यास जमिनीत शेणखताचा वापर केल्याने असे पाणी ओलीताखाली सर्रास वापरता येते.

Crop Irrigation | Agrowon
Milk | Agrowon
आणखी पाहा...